महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी नेहमीच वादाच्या भोवऱ्यात असतात. कालच छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपालांनी वादग्रस्त विधान केले. यावरुनच मनसेकडून त्यांच्या विधानाचा निषेध करण्यात आला आहे. मनसे नेते वसंत मोरे यांनी राज्यपालांचा नाव बदलण्याची मागणी केली आहे.